Tag: water supply shut down in thane
रविवारपर्यंत ठाण्यातील वेगवेगळ्या भागात २४ तासांसाठी पाणी पुरवठा बंद
भातसातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात घट निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाणी वितरणाचे नियोजन
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे,2 डिसेंबर 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे महापालिकेस मिळणाऱ्या पाणी पुरवठ्यात...