Tag: water logging in school area
अलिबाग नगरपालिकेच्या शाळांमध्ये पाणी घुसले
बोर्ली-मुरुड,अमुलकुमार जैन,18 जुलै 2017:
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील नगरपालिकेच्या उर्दू आणि मराठी शाळांमध्ये पाणी घुसले. त्यामुळे मुलांना पाण्यातूनच वाट...