Tag: tur dal
डाळ दर नियंत्रक कायद्याचे काय झाले ?
सचिन सावंत यांचा सरकारला सवाल
मुंबई, 11 एप्रिल 2017/AV News Bureau:
राज्यातील डाळीच्या (tur dal )व्यवस्थापनात राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतक-यांची तसेच ग्राहकांची...