Tag: theft of electricity -mahavitaran
वीजचोरी प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा
पाच लाखांचा दंडही ठोठावला
ठाणे,12 एप्रिल 2017/AV News Bureau:
वीजचोरी प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयाने एका फर्निचर शोरुमच्या मालकाला ३फेज मीटरमध्ये रिमोटद्वारे वीजचोरी केल्याबद्दल दोन वर्षे व...