Tag: special-ward-for-swine-flu-patients in kem
‘स्वाईन फ्ल्यू’ रुग्णांसाठी केईएममध्ये विशेष कक्ष
मुंबई, 30जून 2017/AV News Bureau:
मुंबईत फैलावणाऱ्या स्वाईन फ्ल्यु आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तसेच शासनाच्या रुग्णालयांमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांकरीता विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे....