Tag: proposed mumbai-hyderabad super fast railway – avirat vaatchal
प्रस्तावित मुंबई-हैद्राबाद अतिजलद रेल्वेमुळे 14 तासांचा प्रवास 3 तासांत
प्रकल्पाबाबत ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसमोर सादरीकरण
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, 28 सप्टेंबर 2021
नॅशनल हायस्पिड रेल्वे कार्पोरेशनच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या प्रस्तावित मुंबई हैद्राबाद हायस्पिड रेल्वे प्रकल्पामुळे...