Tag: pradhan mantri crop insurance
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी २४ जुलैपर्यंत अर्ज करा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, ४ जुलै २०१९:
खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना अर्थिक आधार मिळावा याकरिता प्रधानमंत्री पीक योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत...