Tag: politicians property issue
7 खासदार, 98 आमदारांच्या मालमत्तेत प्रचंड वाढ
केंद्रीय कर मंडळाने सर्वोच्च न्यायालयाला माहिती दिली
नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2017:
देशातील राजकारण्यांच्या मालमत्तेबाबत नेहमीच सर्वसामान्य जनतेला कुतूहल असते. वर्तमानपत्रांमधून राजकारण्यांच्या संपत्तीबाबतच्या बातम्याही आपल्या वाचनात...