Tag: orange alert for konkan region
आजही मुसळधार पावसाचा इशारा, कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २२ जुलै २०२४
कालपासून कोसणाऱ्या मुसळधार पावसाने रात्रीच्या वेळेस काहीशी विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळपासून पुन्हा मुसळधार कोसळायला सुरुवात...