Tag: mahatma phule health scheme
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय
राज्यभरात एक हजार रुग्णालयांचा या योजनेत समावेश करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई,16 जानेवारी 2020
सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिबा फुले...