Tag: maharashtra-govt-alert-on-nipah-virus
निपाह विषाणू आजाराचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही
खबरदारीसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरु
अविरत वाटचाल
मुंबई, 22 मे 2018
केरळमध्ये उद्भवलेल्या निपाह विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती...