Tag: law minister on pending court cases
प्रलंबित खटल्यांसाठी न्यायमित्र नेमणार
केंद्रीय कायदामंत्री रवि शंकर प्रसाद
लखनऊ,7 जून 2017:
देशातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये गेल्या दहावर्षांपासून प्रलंबित असलेले खटले लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी केंद्र सरकार देशभरात न्यायमित्रांची नियुक्ती करणार...