Tag: kusthrog shodh abhiyan in navi mumbai
नवी मुंबई महापालिका राबविणार कुष्ठरोग शोध अभियान
अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 21 सप्टेंबर 2018:
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील 35 जिल्हयांमध्ये "कुष्ठरोग शोध अभियान-2018” राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिका परिसरात...