Tag: konkan railway expansion plan
कोकण रेल्वेच्या 702 कोटींच्या समभाग खरेदीस मंजुरी
मुंबई, 7 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
कोकण रेल्वे महामंडळाच्या निर्माणाधीन आणि प्रस्तावित प्रकल्पांसाठी अतिरिक्त भागभांडवल उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या सर्व प्रकल्पांची अंदाजित किंमत 9690 कोटी...