Tag: #jobalert
होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 5 ऑगस्ट 2024
शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता...