Tag: illegal lottery issue
अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 24 ऑगस्ट 2023
महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाऱ्यांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री...