Tag: home minister amit shah on maharashtra election result
महाराष्ट्रातील भाजपाचा महाविजय देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणारा- अमित शहा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
शिर्डी, 13 जानेवारी 2025
काही निवडणुका देशाच्या राजकारणात परिवर्तन घडविणाऱ्या असतात. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील हा महाविजय देशाच्या राजकारणास नवी दिशा देणारा...