Tag: home for police
पोलिसांना मालकी हक्काचे घर मिळणार
भाडेतत्वावरील घरे योजनेअंतर्गत पाच टक्के घरे राखीव ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मुंबई,13 जुलै 2017/AV News Bureau:
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने भाडेतत्त्वावरील घरे योजनेअंतर्गत तयार होणाऱ्या महानगर...