Tag: high tides over 4 meter expected on 52 days this monsoon season
यंदाच्या पावसाळ्यात ५२ दिवस हे 4 मीटरपेक्षा जास्त मोठ्या भरतीचे
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, 25 मे 2023
यंदाच्या पावसाळ्यात सुमारे 52 दिवस हे मोठ्या भरतीचे आहेत. या काळात अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साठण्याची शक्यता...