Tag: helpline for complaint about air pollution in thane
हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन
८६५७८८७१०१ या व्हॉटसॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
ठाणे, 13 नोव्हेंबर 2023
ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अमलात आणल्या आहेत....