Tag: eligible encroachment holder on government land will get compensation
सरकारी जमिनींवरील पात्र अतिक्रमणधारकांना एकरकमी भरपाई
राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
अविरत वाटचाल न्यूज
मुंबई, 16 मे 2018:
केंद्र व राज्य शासनाच्या निकडीच्या सार्वजनिक प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या सरकारी जमिनींवरील अतिक्रमणे काढून संबंधित जमीन...