Tag: cyclone-fani-hits-indian-coast
चक्रीवादळ ‘फनी’ ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकले
किनारपट्टीवर जोरदार वारे आणि पाऊस
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
3 मे 2019:
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ ‘फनी’ ओदिशाच्या दिशेने सरकत असून आज सकाळी आठच्या सुमारास किनारपट्टीवर धडकले....