Tag: continuous-rain-will-be-now-considered-a-natural-disaster-state-government-decision
सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित
शेतकऱ्यांना दिलासा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 5 एप्रिल 2023 :
"सततचा पाऊस" ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा...