Tag: committee for farmers issues
शेतकरी कर्जमाफीबाबत चर्चेसाठी मंत्र्यांची समिती
मुंबई, 9 जून 2017/AV News Bureau:
राज्यातील निरनिराळ्या शेतकरी संघटनांशी कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात...