Tag: cm on agricultural issue
हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी गुन्हा ठरणार
लवकरच कायदा करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई, 3 मे 2017/AV News Bureau:
राज्यातील शेतकऱ्यांकडून निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने कृषी माल घेणे आता गुन्हा ठरणार आहे. राज्य...