Tag: cabinet decision about exam for teachers
शिक्षकांच्या भरतीसाठी आता परीक्षा
मुंबई, 30 मे 2017/AV News Bureau:
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याआधी शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या...