Tag: avirat vaatchal
माथेरान टॉय ट्रेन: ९ दिवसांत तब्बल ३हजार ६९८ प्रवाशांनी घेतला आनंद
विस्टाडोम कोच नेरळ- माथेरान विभागातही प्रचंड लोकप्रिय
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२२
मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि...
नवी मुंबईत १० लाखांचा गुटखा जप्त
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, ३० ऑक्टोबर २०२२
भिवंडी वरुन नवी मुंबई परिसरात विक्री करण्यासाठी आणलेल्या प्रतिबंधीत गुटख्याचा टेम्पो तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत...
ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच नंबर वन
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील उपलब्ध ८८९ ग्रामपंचायतींच्या निकालांपैकी सर्वाधिक...
इलेक्ट्रीक वाहन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नवी मुंबई महानगरपालिकेचा सहभाग
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२
वर्ल्ड मिडिया ॲण्ड एक्पो यांच्या वतीने इलेक्ट्रीक वाहने, चार्जींग स्टेशन, बॅटरीज ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस...
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ९६ टक्के मतदान
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली....
अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करा
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला रस्ता सुरक्षेचा आढावा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२
राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषीत करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट...
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपची माघार,ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
विरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतली आहे. भाजपच्या या माघारीमुळे उद्धव...
तथाकथित जी-23 नेत्यांची कटकारस्थाने मोदी-शहांच्या इशाऱ्यावर: नाना पटोले
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 30 ऑगस्ट 2022
काँग्रेस पक्षाने ज्या नेत्यांना विविध पदे, प्रतिष्ठा, मान, सन्मान दिला परंतु एखादे पद मिळाले नाही म्हणून...
कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-3 ची यशस्वी चाचणी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, 30 ऑगस्ट 2022
राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा...
मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका
प्रतिकात्मक फोटो
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, २९ ऑगस्ट २०२२
गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका...