Tag: anti corruption action against navi mumbai corporation employee
अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला लाचप्रकरणी अटक
नवी मुंबई, 27 एप्रिल 2017/AV News Bureau:
फळविक्रेत्याच्या हातगाड्यांवर कारवाई न करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्याला नवी मुंबई...