Tag: 1470 cases solved in mantralaya lokshahi din
मंत्रालय लोकशाही दिनामध्ये सर्व अर्ज निकाली
अविरत वाटचाल न्यूज
25 जून 2018:
मंत्रालयात मे 2018 पर्यंत झालेल्या 107 लोकशाही दिनांमधील एकही अर्ज प्रलंबित नसून 1 हजार 470 तक्रारींवर तोडगा काढण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 108 वा लोकशाही दिन घेण्यात आला....