Tag: 100 beds in panvel hospital
पनवेलचे उपजिल्हा रूग्णालय १०० खाटांचे होणार
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल, 10 मे 2017/AV News Bureau:
वाढती लोकसंख्या लक्षात घेवून पनवेल उपजिल्हा रूग्णालयातील खाटांची संख्या ३० वरून १०० करण्यात येणार...