- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 8 जुलै 2024
9 जुलै रोजी अतिवृष्टी होणार असल्याबाबत प्राप्त झालेल्या इशाऱ्यास अनुसरून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या सर्व शाळा उद्या मंगळवार, 9 जुलै 2024 रोजी बंद ठेवण्यात येतील असे आदेश नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी निर्गमित केले आहेत.
========================================================
========================================================