ठाणे लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे 45.38 टक्के मतदान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे,  20 मे 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00 वाजल्यापासून सुरुवात झाली. 25 ठाणे मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी अंदाजे 45.38 टक्के मतदान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 25 ठाणे मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे :
145 मिरा भाईंदर – 43.25 टक्के
146 ओवळा माजिवडा – 44.29टक्के
147 कोपरी पाचपाखडी – 51.07 टक्के
148 ठाणे – 45.99 टक्के
150 ऐरोली –42.66 टक्के
151 बेलापूर – 47.12 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

========================================================


========================================================