शिवसेना शहरप्रमुख विजय मानेंच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 13 नोव्हेंबर 2020
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राबवलेल्या. “माझे कुटुंब माझी जबाबदारी”या मोहिमेअंतर्गत शिवसेना उपनेते विजय नाहटा साहेब यांच्या पुढाकाराने नवी मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ९६/९७ मध्ये शहरप्रमुख विजय माने यांच्या मार्गदर्शनाने नगरसेवक काशिनाथ पवार आणि विभाग प्रमुख तानाजी जाधव यांच्यावतीने ४५०० जणांना प्रत्येक घराघरात जावून रवा , मैदा, साखर, पोहे, उटणे, अशी दिवाळी फराळाची सामुग्री , दिवाळी भेट म्हणून देण्यात आली.
यावेळी महिला उपजिल्हा संघटक वसुधा सावंत, समाजसेविका आशा पवार, उपविभाग संघटक शोभा मानकुमरे, उपविभाग संघटक प्राजक्ता अंधारे , उपविभाग संघटक स्वप्ना सावंत ,माजी नगरसेवक सतीश रामाणे, विभाग प्रमुख प्रवीण धनावडे , उपविभाग प्रमुख प्रकाश कलगुटकर, उपविभाग प्रमुख स्वप्नील गुजर, शाखाप्रमुख सुधाकर सावंत,
नामदेव इंगुळकर, उपशाखा प्रमूख पवार, उपविभाग प्रमुख प्रकाश पाटणकर, जेष्ठ शिवसैनिक जय शिवतरकर, रवी पवार, लोखंडे, मिलिंद ,गणेश चौधरी, युवा विभाग अधिकारी विनायक धनावडे , शाखा संघटक सुनील पाटील, तेजस माने, उपशाखा अधिकारी आकाश रामाणे , उपशाखा अधिकारी प्रतीक विधाते, विनय शेडगे ,राकेश काजोळकर, निलेश पडवळ, रोहित घाडगे, कैलास पाटील, संजय माने,खुराडे सर, डावकर, सुधाकर सावंत, असिफ भाई ,चेतन पवार,या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांनी दिली.
=================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा