-
मंत्रीच झाले पालकमंत्री
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई ९ जानेवारी २०२०
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केल्यानंतर आता मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत.
नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे
- पुणे– अजित अनंतराव पवार
- मुंबई शहर– अस्लम रमजान अली शेख
- मुंबई उपनगर– आदित्य उद्धव ठाकरे
- ठाणे– एकनाथ संभाजी शिंदे
- रायगड– आदिती सुनिल तटकरे
- रत्नागिरी– ॲड. अनिल दत्तात्रय परब
- सिंधुदुर्ग– उदय रविंद्र सामंत
- पालघर– दादाजी दगडू भुसे
- नाशिक– छगन चंद्रकांत भुजबळ
- धुळे– अब्दुल नबी सत्तार
- नंदुरबार– ॲड. के.सी. पाडवी
- जळगाव– गुलाबराव रघुनाथ पाटील
- अहमदनगर– हसन मियालाल मुश्रीफ
14.सातारा– शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
- सांगली– जयंत राजाराम पाटील
- सोलापूर– दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
- कोल्हापूर– विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- औरंगाबाद-. सुभाष राजाराम देसाई
- जालना– राजेश अंकुशराव टोपे
- परभणी– नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
- हिंगोली– वर्षा एकनाथ गायकवाड
- बीड– धनंजय पंडितराव मुंडे
- नांदेड– अशोक शंकरराव चव्हाण
- उस्मानाबाद– शंकरराव यशवंतराव गडाख
- लातूर– अमित विलासराव देशमुख
- अमरावती– ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27.अकोला– ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
- वाशिम– शंभुराज शिवाजीराव देसाई
- बुलढाणा– डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
- यवतमाळ– संजय दुलीचंद राठोड
- नागपूर– डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- वर्धा– सुनिल छत्रपाल केदार
- भंडारा– सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
- गोंदिया– अनिल वसंतराव देशमुख
- चंद्रपूर– विजय नामदेवराव वडेट्टीवार
- गडचिरोली– एकनाथ संभाजी शिंदे
=====================================
इतर बातम्यांचाही मागोवा