राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात भूकंप

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

जयपूर, 3 मे 2019:

राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात आज सकाळी 10.51 मिनिटांनी भूकंपाचे धक्के नोंदविले गेले. 3 रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे केंद्र जमीनीखाली 10 किमी होते. जमीनीखाली भूकंप झाल्याने या भूकंपाची तीव्रता जाणवली नाही. भारतीय हवामान विभागाने व्टिट करून ही माहिती दिली आहे.