अविरत वाटचाल न्यूज
नवी मुंबई, 13:
महावितरणतर्फे आर्थिक वर्ष 2018-19 या कालावधीच्या बहुवर्षीय वीजदर ठरविण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगापुढे 16 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10 वाजता वीज ग्राहकांसाठी सुनावणी होणार आहे. नेरुळ पश्चिम येथील आग्री-कोळी संस्कृती भवन येथे महावितरणची ही जनसुनावणी होणार आहे.
या सुनावणीस जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अधीक्षक अभियंता, वाशी मंडळ, वाशी यांनी केले आहे.
=====================================================================================================================
इतर बातम्यांचाही मागोवा
- स्पंदना -महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ