काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७, राष्ट्रवादी काँग्रेस १, अपक्ष १ उमेदवार विजयी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 5 जून 2024
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३भाजप ९शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेतअशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
  राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडली. या मतमोजणीमध्ये मतदारसंघनिहाय विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील मते मिळालेल्या उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :
मतदारसंघ
उमेदवाराचे नाव
पक्ष
मिळालेले मत
विजयी उमेदवार
१. नंदुरबार
ॲड. गोवाल कागडा पाडवी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७,४५,९९८
ॲड. गोवाल कागडा पाडवी
डॉ. हिना विजयकुमार गावित
भारतीय जनता पक्ष
५,८६,८७८
२. धुळे
शोभा दिनेश बच्छाव
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५,८३,८६६
शोभा दिनेश बच्छाव
सुभाष रामराव भामरे
भारतीय जनता पक्ष
५,८०,०३५
३. जळगाव
स्मिता उदय वाघ
भारतीय जनता पक्ष
६,७४,४२८
स्मिता उदय वाघ
करण बाळासाहेब पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
४,२२,८३४
४. रावेर
रक्षा निखिल खडसे
भारतीय जनता पक्ष
६,३०,८७९
रक्षा निखिल खडसे
श्रीराम दयाराम पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
३,५८,६९६
५. बुलढाणा
प्रतापराव गणपतराव जाधव
शिवसेना
३,४९,८६७
प्रतापराव गणपतराव जाधव
नरेंद्र दगडू खेडेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
३,२०,३८८
६. अकोला
अनुप संजय धोत्रे
भारतीय जनता पक्ष
४,५७,०३०
अनुप संजय धोत्रे
अभय काशीनाथ पाटील
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४,१६,४०४
७. अमरावती
बळवंत बसवंत वानखडे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५,२६,२७१
बळवंत बसवंत वानखडे
नवनीत रवी राणा
भारतीय जनता पक्ष
५,०६,५४०
८. वर्धा
अमर शरदराव काळे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
५,२६,२८९
अमर शरदराव काळे
रामदास चंद्रभान तडस
भारतीय जनता पक्ष
४,४४,९३२
९. रामटेक
श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६,१३,०२५
श्यामकुमार (बबलू) दौलत बर्वे
राजू देवनाथ पारवे
शिवसेना
५,३६,२५७
१०. नागपूर
नितिन जयराम गडकरी
भारतीय जनता पक्ष
६,५५,०२७
नितिन जयराम गडकरी
विकास ठाकरे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५,१७,४२४
११. भंडारा-गोंदिया
डॉ. प्रशांत यादवराव पडोले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५,८७,४१३
डॉ. प्रशांत यादवराव पडोले
सुनील बाबूराव मेंढे
भारतीय जनता पक्ष
५,५०,०३३
१२. गडचिरोली-चिमूर
डॉ. नामदेव किरसान
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६,१७,७९२
डॉ. नामदेव किरसान
अशोक महादेवराव नेते
भारतीय जनता पक्ष
४,७६,०९६
१३. चंद्रपूर
प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
७,१८,४१०
प्रतिभा सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार
भारतीय जनता पक्ष
४,५८,००४
१४. यवतमाळ-वाशिम
संजय उत्तमराव देशमुख
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
५,९४,८०७
संजय उत्तमराव देशमुख
राजश्री हेमंत पाटील
शिवसेना
५००३३४
१५. हिंगोली
नागेश बापूराव आष्टीकर पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
४,९२,५३५
नागेश बापूराव आष्टीकर पाटील
बाबूराव कदम कोहळीकर
शिवसेना
३,८३,९३३
१६. नांदेड
वसंतराव बळवंतराव चव्हाण
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
५,२८,८९४
वसंतराव बळवंतराव चव्हाण
प्रतापराव गोविंदराव चिखलीकर
भारतीय जनता पक्ष
४,६९,४५२
१७. परभणी
संजय (बंडू) हरिभाऊ जाधव
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
६,०१,३४३
संजय (बंडू) हरिभाऊ जाधव
महादेव जगन्नाथ जानकर
राष्ट्रीय समाज पक्ष
४,६७,२८२
१८. जालना
कल्याण वैजीनाथराव काळे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
६,०७,८९७
कल्याण वैजीनाथराव काळे
रावसाहेब दादाराव दानवे
भारतीय जनता पक्ष
४,९७,९३९
१९. औरंगाबाद
संदिपानराव भुमरे
शिवसेना
४,७६,१३०
संदिपानराव आसाराम भुमरे
इम्तियाज जलील
एमआयएम
३,४१,४८०
२०. दिंडोरी
भास्कर मुरलीधर भगरे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
५,७७,३३९
भास्कर मुरलीधर भगरे
डॉ. भारती प्रवीण पवार
भारतीय जनता पक्ष
४,६४,१४०
२१. नाशिक
राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
६,१६,७२९
राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे
हेमंत तुकाराम गोडसे
शिवसेना
४,५४,७२८
२२. पालघर
डॉ. हेमंत विष्णू सावरा
भारतीय जनता पक्ष
६,०१,२४४
डॉ. हेमंत विष्णू सावरा
भारती भारत कामडी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
४,१७,९३८
२३. भिवंडी
बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)
४,९९,४६४
बाळ्यामामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे
कपिल मोरेश्वर पाटील
भारतीय जनता पक्ष
४,३३,३४३
२४. कल्याण
डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
शिवसेना
५,८९,६३६
डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
वैशाली दरेकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
३,८०,४९२
२५. ठाणे
नरेश गणपत म्हस्के
शिवसेना
७,३४,२३१
नरेश गणपत म्हस्के
राजन बाबूराव विचारे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
५,१७,२२०
२६. मुंबई उत्तर
पियुष गोयल
भारतीय जनता पक्ष
६,८०,१४६
पियुष गोयल
भूषण पाटील
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३,२२,५३८
२७. मुंबई उत्तर पश्चिम
रवींद्र दत्ताराम वायकर
शिवसेना
४,५२,६४४
रवींद्र दत्ताराम वायकर
अमोल गजानन किर्तीकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
४,५२,५९६
२८. मुंबई उत्तर पूर्व
संजय दिना पाटील
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
४,५०,९३७
संजय दिना पाटील
मिहिर कोटेचा
भारतीय जनता पक्ष
४,२१,०७६
२९. मुंबई उत्तर मध्य
वर्षा एकनाथ गायकवाड
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
४,४५,५४५
वर्षा एकनाथ गायकवाड
ॲड. उज्वल निकम
भारतीय जनता पक्ष
४,२९,०३१
३०. मुंबई दक्षिण मध्य
अनिल यशवंत देसाई
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
३,९५,१३८
अनिल यशवंत देसाई
==========================================================================


========================================================