कल्याण लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 अंदाजे 41.70 टक्के मतदान

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 20  मे 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 41.70 टक्के मतदान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :
140 अंबरनाथ – 40.01 टक्के
141 उल्हासनगर – 42.68 टक्के
142 कल्याण पूर्व – 42.58 टक्के
143 डोंबिवली – 42.51 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 42.73 टक्के
149 मुंब्रा कळवा – 40.35 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.

========================================================

========================================================