नवी मुंबईतील नालेसफाईची अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्याकडून पाहणी 

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क नवी मुंबई, 9 मे 2024 नवी मुंबई महानगरपालिका  क्षेत्रात 77 लहान – मोठे नैसर्गिक नाले असून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यांच्या सुरु असलेल्या सफाई कामांची अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी पाहणी केली. पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवडयात दिले होते. … Continue reading नवी मुंबईतील नालेसफाईची अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्याकडून पाहणी