प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २८ ऑक्टोबर २०२२

    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
    नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची यादी सोबत जोडली आहे.