- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 16 जुलै 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद
Cabinet Briefing.#Maharashtra#Mumbaihttps://t.co/9Fa15zmhC1
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 16, 2022