प्रभाग क्रमांक 52 मध्ये सफाई कामगारांना इन्शुरन्स पॉलिसीचे वाटप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 डिसेंबर 2021:

आनंदराव कचरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.52/42 मधील सफाई कामगारांना 6 लाख रूपयांच्या स्टार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे वाटप करण्यात आले. इंदुमती फाउंडेशन आणि माजी नगरसेविका निर्मला आनंदराव कचरे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख, महिला शहर संघटक शितल सूर्यकांत कचरे, उपशहर प्रमुख डी आर पाटील, विभाग प्रमुख बाळासाहेब शिंत्रे; चंद्रकांत शेवाळे, शरद घोरपडे, उप विभाग प्रमुख विजय पाटील, स्वाती दळवी उप विभाग संघटक,  मंगल शिरगावकर शाखा संघटक,  उज्वला यादव  सोनल पाटील, श्रीदेवी कटके आदी महिला आघाडी तसेच सुहास जाधव, सूर्यकांत कचरे शाखा प्रमूख, निलेश कदम,  विजय मोरे, अक्षय गोरे युवासेना उपशहर अधिकारी विनोद सणस युवा विभाग अधिकारी आदी  मान्यवर उपस्थित असल्याचे प्रभाग क्रमांक 52 चे शिवसेना शाखाप्रमुख सुर्यकांत तुकाराम कचरे यांनी सांगितले.

——————————————————————————————————