गणेशोत्सवासाठी मुंबई- कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क मुंबई, 2 सप्टेंबर 2021 मध्य रेल्वेने श्रीगणेश उत्सवानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाड्यांचा तपशिल 01269 विशेष वातानुकूलित  लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ७.९.२०२१, ८.९.२०२१, ९.९.२०२१ आणि १०.९.२०२१ रोजी ०४.३५ वाजता सुटेल आणि कुडाळला त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल. … Continue reading गणेशोत्सवासाठी मुंबई- कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या