- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, ५ एप्रिल २०२०
कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंब्रा प्रभाग समिती, कळवा प्रभाग समिती व दिवा प्रभाग समिती ठाणे महानगरपालिका या प्रभाग क्षेत्रासाठी कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर गल्लोगल्ली याठिकाणी दुचाकी तीन चाकी वाहने रिक्षा हलकी चार चाकी वाहने तसेच सर्व प्रकारच्या टॅक्सी यांचा प्रवासी वापर करण्यास आज दिनांक ५ एप्रिल सायंकाळी सहा वाजेपासून पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंध करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली .
- नवी मुंबईत नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देणार
https://bit.ly/33PsyCJ
हा आदेश शासकीय-निमशासकीय वाहने व कर्मचारी कर्तव्यावर असताना वापरली जाणारी खाजगी वाहने पोलीस होमगार्ड आपत्ती व्यवस्थापनातील वाहने तसेच आर टी ओ ने परवानगी दिलेल्या ऑन कॉल रिक्षा तसेच अत्यावश्यक सेवेसाठी वापरण्यात येणारी वाहने यांना लागू नसेल.
- नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई
https://bit.ly/39irGYI
- पहिली ते आठवींपर्यन्त परीक्षा रद्द
https://bit.ly/2U5Jnq1
=================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा