- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, २३ मार्च २०२०
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या बसेस उद्यापासून केवळ अत्यावश्यक सेवेसाठी चालविण्याचा निर्णय़ महापालिका प्रशासनाने घेतला आहे.
एपीएमसी ३१ मार्चपर्यंत बंद
https://bit.ly/3aeccpV
ठाणे परिवहनच्या बसेस अत्यावश्यक सेवेसाठी खालील मार्गावर सकाळी ८ वा., ९ वा., १० वाजता, दुपारी १२ वा., १ वाजता तसेच सायंकाळी ४ वा., ५ वा. आणि ६ वाजता धावणार आहेत.
‘होम क्वारंटाईन’ चे काटेकोर पालन न करणा-या व्यक्तींवर होणार कायदेशीर कारवाई
https://bit.ly/33z3L62
आवश्यकतेनुसार बसेसची संख्या कमी अथवा वाढविण्याची तरतूद करण्यात आली आल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
ठिकाण मार्ग क्रमांक
१.भाईंदर पाडा ते ठाणे स्टेशन ५३
२. धर्माचा पाडा ते ठाणे स्टेशन ५५
३. कोलशेत ते ठाणे स्टेशन. ९५
४. पवार नगर ते ठाणे स्टेशन. १२
५. लोकमान्य ते ठाणे स्टेशन. ३
६.वागळे ते ठाणे स्टेशन. ६
७.भारत गिअर्स ते ठाणे स्टेशन ७८
८.वाडी ते ठाणे स्टेशन ५६
९.उपवन ते ठाणे स्टेशन १०
१०. भूनिएकर ते ठाणे स्टेशन ५२
११. दादलानी ते ठाणे स्टेशन ९३
१२. आनंद नगर ठाणे स्टेशन. ६३
१३. वाघबीळ ते ठाणे स्टेशन ५१
१४वृंदावन ते ठाणे स्टेशन २३
१५. कळवा ते ठाणे स्टेशन १३
१६. दिवा ते कळवा स्टेशन
=====================================================
- इतर बातम्यांचाही मागोवा