अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई,10 जुलै 2019
कोकण विभागात आज सरासरी 62.33 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पावसाची नोंद रायगड जिल्हयातील रोहा तालुका येथे 195.00 मि.मी. झाली आहे.
जिल्हानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मुंबई शहर-13.00 मि.मी., मुंबई उपनगर-7.00 मि.मी., ठाणे-25.80 मि.मी.,पालघर-11.02 मि.मी, रायगड-123.90 मि.मी., रत्नागिरी-49.56 मि.मी., सिंधुदुर्ग-54.58 मि.मी. अशी पावसाची नोंद झाल्याची माहिती कोकण विभागीय माहिती संचालक कार्यालयातून देण्यात आली.