अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
जयपूर, 3 मे 2019:
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात आज सकाळी 10.51 मिनिटांनी भूकंपाचे धक्के नोंदविले गेले. 3 रिश्टर स्केलच्या या भूकंपाचे केंद्र जमीनीखाली 10 किमी होते. जमीनीखाली भूकंप झाल्याने या भूकंपाची तीव्रता जाणवली नाही. भारतीय हवामान विभागाने व्टिट करून ही माहिती दिली आहे.
Earthquake of Magnitude:3.0, Occurred on:03-05-2019, 10:51:51 IST, Lat:27.3 N & Long: 74.9 E, Depth: 10 Km, Region: Nagaur, Rajasthan. pic.twitter.com/FYJWO03CNj
— India Met. Dept. (@Indiametdept) May 3, 2019