डंपिंग ग्राउंडवरील घातपात रोखण्यासाठी सीसीटीव्ही

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे, 25 जून 2018:

दिवा येथील क्षेपणभूमीवर समाजकंटकाकडून होणारे घातपात टाळण्यासाठी क्षेपणभूमीवर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल जयस्वाल यानी विद्युत विभागाला दिले आहेत.

  • दिवा येथील क्षेपणभूमीवर ज्वलनशील तसेच रासायनिक द्रव्यांचा वापर करून समाजकंटकांकडून घातपाताचे प्रयत्न यापूर्वीही झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमे-यांची नजर ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी विद्युत विभागाला दिले आहेत.
  • याप्रकरणी  तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचनाही महापालिका आयुक्त्यांतांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

=====================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावाशेवा-शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड