- 2 ऑक्टोबरपासून वाढीव गाड्या प्रवाशांच्या सेवेत
मुंबई, 28 सप्टेंबर 2017/AV News Bureau:
मध्य रेल्वेच्या हार्बर तसेच ट्रान्सहार्बर मार्गावर 2 ऑक्टोबरपासून अधिक गाड्या धावणार आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल उद्या सीएसएमटी येथून 68 उपनगरीय अतिरिक्त सेवांची घोषणा करणार आहेत. तसेच पनवेल-वडाळा या नवीन सेवेला हिरवा कंदीलही दाखविणार आहेत. हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर 28 अतिरिक्त सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहेत. additional trains on harbour and trans harbour
ठळक मुद्दे
- हार्बर मार्गावर 14 अधिक फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 590 वरून 604 होणार आहेत.
- ट्रान्स हार्बर मार्गावर 14 अधिक फेऱ्या वाढणार आहेत. त्यामुळे एकूण फेऱ्यांची संख्या 232 वरून 246 होणार आहेत.
- वडाळ्याहून अप-डाउन मार्गावर रोज 40 ऐवजी 58 फेऱ्या
- ठाणे-पनवेल अप-डाउन मार्गावर रोज 57 ऐवजी 66 फेऱ्या
हार्बर लाइनवरील अधिक गाड्या
अतिरिक्त डाऊन सेवा
- वडाळा रोड स्टेशनमधून सकाळी 8.22 ला निघणारी ट्रेन सकाळी 9.10 ला बेलापूर स्थानकात पोहोचेल.
- सीएमएमटी येथून सकाळी 8.30 ला निघणारी ट्रेन सकाळी 9.01 ला वांद्रे स्थानकात पोहोचेल.
- सीएमएमटी येथून सकाळी 11.12 ला निघणारी ट्रेन दुपारी 12.32 ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
- वडाळा रोड स्टेशनमधून दुपारी 12.31 ला निघणारी ट्रेन दुपारी1.33 पनवेल स्थानकात पोहोचेल.
- वडाळा रोड स्टेशनमधून दुपारी 1.17 ला निघणारी ट्रेन दुपारी2.20 पनवेल स्थानकात पोहोचेल.
- वडाळा रोड स्टेशनमधून दुपारी 1.58 ला निघणारी ट्रेन दुपारी3.01 पनवेल स्थानकात पोहोचेल.
- वडाळा रोड स्टेशनमधून दुपारी 3.22 ला निघणारी ट्रेन दुपारी4.24 पनवेल स्थानकात पोहोचेल.
- वडाळा रोड स्टेशनमधून दुपारी 3.50 ला निघणारी ट्रेन दुपारी 4.21 वाशी स्थानकात पोहोचेल.
- वडाळा रोड स्टेशनमधून सायंकाळी 5.14 ला निघणारी ट्रेन सायंकाळी 6.19 पनवेल स्थानकात पोहोचेल.
- सीएमएमटी येथून रात्री 8.13 ला निघणारी ट्रेन रात्री 9.03 ला वाशी स्थानकात पोहोचेल.
- वडाळा रोड स्टेशनमधून मध्यरात्री 12.50 ला निघणारी ट्रेन मध्यरात्री 1.38 बेलापूर स्थानकात पोहोचेल.
गाडीचा विस्तार
- सीएसएमटी येथून सकाळी 8.29 ला सुटणारी गाडी यापुढे बेलापूर ऐवजी पनवेलपर्यंत वाढविण्यात येईल.
रद्द केलेल्या काही गाड्या
सीएसएमटी येथून पहाटे 4.42 ला सुटून वांद्र्याला पहाटे 5.10 ला पोहोचणारी गाडी
वाशी येथून पहे 5.48 ला सुटून पनवेल ला 6.19 ला पोहोचणारी गाडी
सीएसएमटी वरून सकाळी 6.12 ला सुटून सकाळी 7.25 ला बेलापूरला पोहोचणारी
सीएसएमटी वरून दुपारी 1.06 ला सुटून 1.53 ला वाशीला पोहोचणारी
हार्बर मार्गावरील अतिरिक्त अप गाड्या
- वाशी येथून पहाटे 4.25 ला सुटलेली गाडी पहाटे 4.56 ला वडाळा स्थानकात पोहोचेल.
वाढीव अप गाड्या
- वाशी येथून पहाटे 4.25 ला सुटून 4.56 ला वडाळा रोड स्थानकात पोहोचेल.
- वाशी येथून पहाटे 4.50 ला सुटून 5.39 ला सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.
- पनवेल येथून सकाळी 7.9 ला सुटून 8.10 ला वडाळा स्थानकात पोहोचेल.
- वांद्रे येथून सकाळी 9.9 ला सुटून 9.48 ला सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.
- पनवेल येथून दुपारी 12.49 ला सुटून दुपारी 1.50 ला वडाळा स्थानकात पोहोचेल.
- पनवेल येथून दुपारी 2.13ला सुटून 3.14 ला वडाळा स्थानकात पोहोचेल.
- पनवेल येथून दुपारी 2.41ला सुटून 3.42 ला वडाळा स्थानकात पोहोचेल.
- वाशी येथून दुपारी 4.35ला सुटून 5.6 ला वडाळा स्थानकात पोहोचेल.
- बेलापूर येथून सायंकाळी 6.56 ला सुटून रात्री 8 ला सीएसएमटी स्थानकात पोहोचेल.
अप मार्गावरील गाडीचा विस्तार
- वाशी येथून सायंकाळी 7.12 ला सीएसएमटीला निघणारी गाडी यापुढे बेलापूर येथून सुटेल
अप मार्गावरील गाड्या रद्द
- पनवेल येथून मध्यरात्री 12.15 ला निघून 12.30 ला बेलापूर स्थानकात पोहोचणारी
- वांद्रे येथून पहाटे 4.10 ला निघून 4.39 ला सीएसएमटी स्थानकात पोहोचणारी
ट्रान्सहार्बर मार्गावरील गाड्या
डाउन मार्गावरील अधिकच्या गाड्या
- ठाणे येथून सकाळी 10.35 ला सुटणारी गाडी वाशी येथे 11.5 ला पोहोचेल.
- ठाणे येथून दुपारी 12.35 ला सुटणारी गाडी नेरुळ येथे 1.5 ला पोहोचेल.
- ठाणे येथून दुपारी 2.36 ला सुटणारी गाडी पनवेल येथे 3.28 ला पोहोचेल.
- ठाणे येथून दुपारी 4.24 ला सुटणारी गाडी पनवेल येथे 5.16 ला पोहोचेल.
- ठाणे येथून दुपारी सायंकाळी 6.29 ला सुटणारी गाडी नेरुळ येथे 6.59 ला पोहोचेल.
- ठाणे येथून सायंकाळी 7.38 ला सुटणारी गाडी नेरुळ येथे 8.8 ला पोहोचेल.
- ठाणे येथून रात्री 11.9 ला सुटणारी गाडी वाशी येथे 11.38 ला पोहोचेल.
डाउन मार्गावरील गाड्यांचा विस्तार
- ठाणे येथून सायंकाळी 3.57 ला सुटून नेरुळपर्यंत धावणारी गाडी पनवेलपर्यंत पर्यंत वाढविण्यात येईल.
- ठाणे येथून सायंकाळी 7.55 ला सुटून नेरुळपर्यंत धावणारी गाडी पनवेलपर्यंत पर्यंत वाढविण्यात येईल.
अप मार्गावरील अधिकच्या गाड्या
- पनवेल स्थानकातून सकाळी 7.43 ला सुटणारी गाडी सकाळी 8.36 ला ठाणे स्थानकात पोहोचेल.
- नेरुळ स्थानकातून सकाळी 9.29 ला सुटणारी गाडी सकाळी 9.59 ला ठाणे स्थानकात पोहोचेल.
- वाशी स्थानकातून सकाळी 11.13 ला सुटणारी गाडी सकाळी 11.42 ला ठाणे स्थानकात पोहोचेल.
- नेरुळ स्थानकातून दुपारी 1.14 ला सुटणारी गाडी दुपारी 1.44 ला ठाणे स्थानकात पोहोचेल.
- नेरुळ स्थानकातून सायंकाळी 7.8 ला सुटणारी गाडी 7.31 ला ठाणे स्थानकात पोहोचेल.
- नेरुळ स्थानकातून रात्री 11.9 ला सुटणारी गाडी 11.39 ला ठाणे स्थानकात पोहोचेल.
अप मार्गावरील गाड्यांचा विस्तार
- ठाण्याला जाणारी पहाटे 5.9 ची गाडी बेलापूर ऐवजी पनवेल येथून चालविण्यात येईल.
- नेरुळ येथून ठाण्याला जाणारी सायंकाळी 4.35 ची गाडी पनवेल पर्यंत वाढविण्यात येईल.
- नेरुळ येथून ठाण्याला जाणारी सायंकाळी 5.29 ची गाडी पनवेल पर्यंत वाढविण्यात येईल.
दरम्यान, 1 नोव्हेंबर 2017 आणि 31 जानेवारी 2018 पासून सुरू होणाऱ्या 40 नवीन गाड्यांची माहिती नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे. additional trains on harbour and trans harbour