मुंबई, 1 सप्टेंबर 2017/AV News Bureau: (Fish Farming )
राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागामार्फत खेकडा, कालवे व शिंपले संवर्धन करण्याकरिता प्रकल्पांसाठी 50 टक्के अनुदान मत्स्य व्यवसाय विभागामार्फत अर्थसहाय्य देण्यात येते. या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहनव आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाच्या आयुक्तांनी केले आहे. (Fish Farming )
- योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील पत्त्यांवर संपर्क साधावा
- कोकण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त मत्स्य व्यवसाय, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, बांद्रा (पूर्व)022- 26553279.
- मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सातवा मजला, प्रशासकीय इमारत, बांद्रा (पूर्व)022-26551996.
- ठाणे/पालघरचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, रॉयल पॉईंट2, जुना तळवळकर हॉल, कचेरी रोड,पालघर (पश्चिम) 02525-252215,254549.
- रायगडचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, तिसरा मजला, सिद्धी अपार्टमेंट, पेण रोड, अलिबाग, 02141- 2224221, 222037.
- रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, परटवणे, मिऱ्या हायवे रोड, पालकर हॉस्पिटलच्या मागे, रत्नागिरी, 02353- 233726.
- सिंधुदूर्गचे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, झांटये बिल्डिंग, सोमवार पेठ, मालवण (जि. सिंधुदूर्ग)02365- 252007 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.